क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेश

( क्रीडा) गुवाहाटी :- पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची श्रीलंकेवर मात विराट कोहलीचे शतक…

प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483)

( क्रीडा) गुवाहाटी ::- पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची श्रीलंकेवर मात विराट कोहलीचे शतक…

बरसापरा क्रिकेट स्टेडियम गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेवर 67 धावांनी विजय मिळवला…
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताकडून रोहित शर्मा 83, शुभमन गिल 70 , यांनी चांगली फलंदाजी करताना 143 धावांची सलामी दिली. नंबर तीन वर खेळायला आलेल्या विराट कोहली ने आपल्या एकदिवसीय सामन्यातील 45 वे शतक झळकावत 12 चौकार व 1 षटकारांच्या साह्याने 87 चेंडूत 113 धावांची खेळी केली.
प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ 50 षटकात 8 गडी गमावून गमावून 306 धावा करू शकला. श्रीलंकेकडून निसंका 72, व कर्णधार शनाका ने 12 चौकार व 3 षटकारांच्या साह्याने चेंडूत 108 धावांची लढाऊ खेळी केली. भारताकडून उमरान मलिकने 3, मोहम्मद सिराज ने 2 बळी घेतले.
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button