कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सिल्लोड येथे आयोजित कृषी महोत्सवाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते
प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
सिल्लोड येथे आयोजित कृषी महोत्सवाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते झाले. याप्रसंगी उपस्थित राहून शेतकरी बांधवांच्या विविध स्टॉल्सना भेट देत त्यांचेशी संवाद साधला.
यावेळी आयोजक राज्याचे कृषी मंत्री मा.श्री अब्दुल सत्तार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. श्री. भागवत कराड, राज्याचे सहकार मंत्री श्री. अतुल सावे जी, रोजगार हमी योजना मंत्री श्री. संदिपानराव भुमरे जी, राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण जी, कृषी विभागाचे प्रधान सचिव श्री एकनाथ डवले जी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.