आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:-पिंपोडे बुद्रुक-निबंध लेखन स्पर्धेत शौर्या निकम जिल्ह्यात प्रथम.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
निबंध लेखन स्पर्धेत शौर्या निकम जिल्ह्यात प्रथम
पिंपोडे बुद्रुक
शौर्या प्रशांत निकम हिने स्व. यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा २०२२/२३ अंतर्गत निबंध लेखनात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. शौर्या ही जि. प.शाळा पिंपोडे बु ॥ (ता.कोरेगाव ) येथील शाळेत चौथीत शिकते. प्रशांत निकम , आई माधुरी यांच्यासह शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन तिला लाभले. गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे साहेब, विस्तार अधिकारी वनिता मोरे, मनिषा चंदुरे केंद्रप्रमुख सर्जेराव धनावडे आदींनी अभिनंदन केले.