ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
खटाव तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व,भाजपला थेट सरपंचामुळे फायदा.
प्रतिनिधी नितीन कुलकर्णी:-9307293406

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
दि-20/12/22
खटाव तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व,भाजपला थेट सरपंचामुळे फायदा.
खटाव तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व पहायला मिळाले आहे, मायणी राष्ट्रवादीचे सुरेंद्र गुदगे यांनी सत्तांतर घडवून आणले आहे, येळगावकर गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.मुसांडवाडी,होळीचेगाव,राष्ट्रवादीने सत्ता कायम ठेवली आहे.मुरुडवाक राष्ट्रवादीकडे,राज्याचे कुर्ले धाकुबाई जानुबाई पॅनलचा सरपंच व तीन जागा निवडून आल्या आहेत.त्यामुळे राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून आले आहे, भुषणगड ग्रामपंचायत आधीच बिनविरोध झाली आहे.
निवडणून आलेल्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळीत जल्लोष साजरा केला आहे.