आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

निफाड:-गाव तिथे शाखा स्वराज्याची ह्या अभियानांतर्गत वाहेगाव येथे संभाजी राजे यांचे जल्लोषात स्वागत.

पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक :-9623631738

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक

गाव तिथे शाखा स्वराज्याची ह्या अभियानांतर्गत वाहेगाव येथे संभाजी राजेयांचे जल्लोषात स्वागत.

गाव तेथे शाखा स्वराज्याची या संकल्पनेने गोंदेगाव, भरवस फाटा तसेच वाहेगाव येथे संभाजी राजे साहेबांचे जल्लोषात स्वागत समारंभ मोठ्या जल्लोषात वाहेगाव येथे नुकताच पार पडला याप्रसंगी संभाजी राजे साहेबांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तदनंतर वाहेगाव येथील गाव तिथे शाखा या फलकाचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व तरुण गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले विशेष म्हणजे याप्रसंगी तरुण नवयुवकांची मोठी उपस्थिती पाहवयास मिळाली नवतरुण मोठ्या संख्येने स्वराज्याची जोडले गेले स्वराज्याची काय संकल्पना आहे याविषयी संभाजी राजे म्हणाले की शेवटच्या घटकापर्यंत स्वराज्य पक्ष पोहोचवावा व सामान्यांचे प्रश्न सुटावे अन्यायाविरुद्ध न्यायाची भूमिका देण्यासाठी व शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामाचे प्रश्न सुटावे म्हणून स्वराज्याची स्थापना केली स्वराज्य पक्ष खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सोबत घेऊन चालणारा स्वराज्य पक्ष असल्याने आपण जनतेसोबत राहू महाराष्ट्रातील राजकीय अवस्था पाहिले असता जे काही राजकारण महाराष्ट्रात चालू आहे हे काही महाराष्ट्रातील जनतेला पटलेले नाही म्हणूनच स्वराज्य पक्ष म्हणून एक वेगळा पर्याय जनतेसमोर आला आहे असे प्रतिपादन माननीय श्री संभाजी राजे यांनी केले आहेत

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button