ताज्या घडामोडी
जावळी:- वडाचे म्हसवे येथे शेतमजूर आढावा बैठक.
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
जावळी:- वडाचे म्हसवे येथे शेतमजूर आढावा बैठक.
दि-10 वडाचे म्हसवे ता.जावळी जि.सातारा येथे शेतमजुर कामगारांच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली यावेळी असे तीन ठराव करण्यात आले.
१) सर्व शेतमजुराना पेन्शन मिळाली पाहिजे.
२) भूमिहीन शेतमजूराना २ हेक्टर जमीन मिळाली पाहिजे.
३) सर्व शेतमजुराना किमान वेतन मिळाले पाहिजे.
या वेळी सभेचे अध्यक्षस्थानी वैभव कांबळे होते तसेच शेतमजुरी संघाचे हणमंत कदम महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे उपाध्यक्ष धनराज कांबळे सदस्य आप्पा शिर्के नीलम चव्हाण तसेच सुरेखा भोसले,कांता फणसे,संगीता राजपुरे,आरती चव्हाण,दत्तात्रय जाधव,अशोक कुचेकर,नजीर बागवान,अमित अनपट,अजित भोसले,मंगेश शिर्के आदी पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने शेतमजूर उपस्थित होते.