वाई नगरपरिषद वाई बांधकाम विभाग अधिकारी वर्गाचे कामकाज लयच भारी.
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई नगरपरिषद वाई बांधकाम विभाग अधिकारी वर्गाचे कामकाज लयच भारी.
सातारा वाई.
वाई नगरपरिषद वाईच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची समस्या वारोंवार उद्भवत आहे याचे एकमेव कारण म्हणजे फक्त वाई नगरपरिषद वाई बांधकाम विभाग अधिकारी वर्ग तसेच त्यांचे सहकारी कर्मचारी हेच म्हटले तर वावगे ठरणार नाही सध्याच्या परिस्थितीत वाई नगरपरिषद वाईच्या हद्दीत सर्वच भागात ट्रॅफिक जामची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे याचे सर्व श्रेय वाई नगरपरिषद वाई बांधकाम विभाग अधिकारी वर्ग तसेच त्यांचे सहकारी कर्मचारी यांना देणे वावगे ठरणार नाही वाई नगरपरिषद वाईच्या हद्दीत तसेच मध्यवर्ती बाजारपेठेत अनेक ठिकाणी विना परवाना अनाधिकृत बांधकामे झालेली आहेत व सध्याही होत आहेत या बांधकामांचे अतिक्रमण ऐवढे आहे की त्यामुळे वाई नगरपरिषद वाईच्या हद्दीत सर्वच ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी ट्रॅफिक जामची समस्या खुपच त्रासदायक झाले आहे. यामुळे सर्व सामान्य जनतेला रस्त्यावर चालणे ही फार अवघड झाले आहे पार्किंगची सोय नसलेली अनेक बांधकामे झालेली आहेत यात वाई नगरपरिषद वाईच्या मालकीच्या असणाऱ्या मिळकतींचा ही समावेश आहे अनेक ठिकाणी कामे चालू असतात या बांधकामांचे सर्व प्रकारचे मटेरियल राजरोसपणे रस्त्यावर टाकलेले असते मध्यवर्ती बाजारपेठेत पेठेत अनेक व्यापारी वर्ग यांचे कडून दुकानातील साहित्य राजरोसपणे रस्त्यावर मांडलेले दिसून येते यामुळे यामुळे ट्रॅफिक जाम हे दररोजचा विषय झाला आहे अतिक्रमण हटविण्याची सर्व जबाबदारी हि वाई नगरपरिषद वाईच्या बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचीच आहे मात्र हे आपली जबाबदारी आपले काम प्रामाणिकपणे कुठेही करताना दिसत नाहीत मात्र याबाबतीत वाई नगरपरिषद वाईचे मुख्याधिकारी साहेब ही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे मात्र याचा त्रास मात्र सर्व सामान्य जनतेला भोगावा लागत आहे वाई नगरपरिषद वाईच्या या बेजबाबदार अधिकारी वर्ग व कर्मचारी यांच्या कामाची चर्चा मात्र हि वारोंवार ऐकायला मिळत आहे.