आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा येथे नेहरु युवा केंद्रामार्फत संविधान दिन साजरा.

प्रतिनिधी मारुती सोमुत्ते कराड:-7071201101

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

नेहरू युवा केंद्र, सातारा कार्यालय मार्फत आज यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय सातारा येथे आज २६ नोव्हेंबर संविधान दिन कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी कार्यक्रमासाठी
श्री भाईशैलेंद्र माने साहेब(प्रभारी कार्याध्यक्ष भारतीय भटके विमुक्त व विकास संशोधन संस्था सातारा),
एडवोकेट.सौ सुचिता पाटील ,
प्राचार्य डॉ शाले जोसेफ(MSW College Satara) ,प्रा.श्री जीवन बोराटे(IOAC Coordinater MSW College Satara.),
श्री रमेश पुजारी प्रतिनिधी (नेहरू युवा केंद्र सातारा) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात ही, संविधान रॅली घेऊन करण्यात आली, यावेळी रॅली हे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज भोसले हायस्कूल ते, नगरपरिषद सातारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत घेण्यात आली, त्यावेळी बाबासाहेबाना पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली,त्यानंतर एम एस डब्ल्यू कॉलेज सातारा येथे संविधान पर मार्गदर्शन आयोजित केले होते ,
त्यावेळी कार्यक्रमाची सुरूवात संविधान उद्देशिका वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमाची प्रास्तविक प्राचार्य डॉ शाले जोसेफ मॅडम यांनी केली,व तसेच मार्गदर्शनासाठी एडवोकेट सुचिता पाटील उपस्थित होते त्यांनी संविधानाची ओळख व मूलभूत हक्क आणि इतर अधिकार वरती युवकांना मार्गदर्शन केले व तसेच श्री भाई शैलेंद्र माने यांनी संविधान व युवा भारत या विषयी आधारित सखोल असे युवकांना मार्गदर्शन केले.
आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, संचित राऊत, अदिती मोरे, तेजश्री मोहिते, रिया जाधव ,प्रतीक्षा काळे,गणेश पवार व गणेश दडस या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button