नवी मुंबई डी सी पी वाहतूक विभाग नवी मुंबई व नवी मुंबई रिक्षा महासंघ.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
नवी मुंबई डी सी पी वाहतूक विभाग नवी मुंबई व नवी मुंबई रिक्षा महासंघ.
संयुक्त बैठक संपन्न
💐💐💐💐💐💐💐💐💐
आज दिनांक 23 /11/2022 रोजी दुपारी 1:30 वाजता उपाआयुक्त कार्यलय 7 मजला कोकण भवन नवी मुंबई येथे नवी मुंबईतील बेकायदेशीर वाहतुकीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले असता सदर बैठकीत सर्वप्रथम नवनियुक्त डी सी पी श्री तिरुपती काकडे साहेबांचे शिस्तमंडळाच्या वतीने नवी मुंबई रिक्षा महासंघाचे संस्थापक/ अद्यक्ष श्री कासमभाई मुलाणी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्या देण्यात आल्या .त्यानंतर नवी मुंबईतील बेकायदेशीर प्रवाशी वाहतुकीबाबत चर्चा होऊन डी सी पी श्री तिरुपती काकडे साहेबांनी बेकायदेशीर वहातुक पूर्णपणे बंद करण्याचे उपस्थित शिष्ट मंडळास* आश्वासन देण्यात आले या प्रसंगी
नवी मुंबई रिक्षा महासंघाचे संस्थापक/अद्यक्ष कासमभाई मुलाणी
नवी मुंबई अद्यक्ष श्री मच्छिन्द्र तांडेल ,उपाआदयक्ष श्री विष्णू दिघे ,प्रकाश rengate ,भार्गव पावशे, रियाज खान ,महेश राऊत इ.पदाधिकारी उपस्थित होते.