कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी- अनेक महिने वाट पाहणाऱ्या मायणीकर जनतेला अवकाळी पावसाने विजेच्या कडकडासह झोडपले.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS
मायणी- अनेक महिने वाट पाहणाऱ्या मायणीकर जनतेला अवकाळी पावसाने विजेच्या कडकडासह झोडपले.
मायणी- अनेक महिने वाट पाहणाऱ्या मायणीकर जनतेला अवकाळी पावसाने विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्याने आज सायंकाळी चार ते पाच या वेळेत तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने बळीराजा आनंदला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की गेली तीन महिने कडक उन्हामुळे झालेल्या जनतेला व जनावरांना पावसाची खूप अपेक्षा होती. निसर्गाने अघोषित बंद पुकारला होता.प्रत्येक जण सावलीसाठी किंवा पाण्यासाठी धडपडत होता परंतु निसर्गाने यावर मात करून वादळी वाऱ्यासह तुफान पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे बळीराजा आनंदला आहे. आता बागायती उसाच्या सरीत पाणी गेल्याने सरी पूर्ण भरले आहेत.तसेच शेत बांधावर सुद्धा पाणी साठले आहे. या पावसामुळे बच्चे कंपनी पावसात भिजण्याचा आनंद घेत होते.