मायणी:-ज्योतिष विशारद परीक्षेत मनोज जोशी प्रथम.
प्रतिनिधी प्रा. दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
ज्योतिष विशारद परीक्षेत मनोज जोशी प्रथम.
मायणी प्रतिनिधी___ज्योतिष मंडळ सातारा यांनी सप्टेंबर 2022 मध्ये घेतलेल्या ज्योतिष विशारद परीक्षेत मनोज पांडुरंग जोशी यांनी 90 टक्के मार्क मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर राखी कदम यांनी 89 टक्के मार्क मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला या या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून या विद्यार्थ्यांना गोविंद कोष्टी पद्मजा कासट सपना पवार यांचे मार्गदर्शन लाभले या परीक्षेचे प्रमाणपत्र अखील भारतीय ज्योतिष महर्षी प्राचार्य रमणलाल शहा यांच्या हस्ते व संस्थेचे सचिव एडवोकेट श्रीराम देव गोविंद कोष्टी महेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले त्यांच्या यशाचे सौ अंजली रांजणे बाबुराव कदम प्रमोद ठाणे महाराज रमेश दरभे प्राध्यापक दिलीप पुस्तके महेश कुलकर्णी कीर्ती पाटणे सुप्रिया कुलकर्णी यांनी अभिनंदन केले