ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुणे :-आज पिंपळे सौदागर येथे घर घर तिरंगा या कार्यक्रमाचे नियोजन.
प्रतिनिधी:- मीनाताई मोहिते पुणे जिल्हा:-9881849009

दि :- पुणे :-आज पिंपळे सौदागर येथे घर घर तिरंगा या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले पिंपळे सौदागर येथील सात अंगणवाड्या यांनी रांगोळी स्पर्धेचे नियोजन केलं होतं या कार्यक्रमास अध्यक्ष श्रीमती मीनाताई श्रीरंग मोहिते राष्ट्रवादी असंगठीत कामगार विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष या उपस्थित होत्या बाकी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते आणि रांगोळी स्पर्धेत मुलींनी सहभाग नोंदवला