आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-नाऊर येथे लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती उत्साहात साजरी.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

RPS STAR NEWS

नाऊर येथे लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती उत्साहात साजरी.

श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे डॉ आण्णाभाऊ साठे यांची १०३वी जयंती मोठ्या आनंदाने व उत्साहाच्या पावसाच्या रिमझीम मध्ये साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला नाऊर गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच सर्व कर्मचारी व नाऊर ग्रामस्थ उपस्थित राहीले कार्यक्रमाची सुरवात माननीय सरपंच सौ नंदाताई अहीरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्प हार नारळ फोडून करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहूजी सेना ‘ भिम सेना ‘ शिवभक्त तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामनाथ त्रिभुवन यांनी केले आलेल्या सर्व मान्यवराचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल त्रिभुवन रामनाथ त्रिभुवन सुरज गायकवाड सोमनाथ त्रिभुवन योगेश त्रिभुवन सुमित गायकवाड सचिन गायकवाड बाळू त्रिभुवन मुकेश त्रिभुवन रोहीत त्रिभुवन विकास त्रिभुवन बाबासाहेब त्रिभुवन अशोक गायकवाड रोहीत अहीरे संतोष वाघचौरे यांनी डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर आपले विचार मांडले त्याच प्रमाणे अनेकांची या ठिकाणी सुश्राव्य शब्दामध्ये भाषणे करण्यात आले त्यानंतर रामनाथ त्रिभुवन यांनी आलेल्या सर्व अधिकारी पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे आभार मानले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button