लोहगाव सोसायटीच्या सभासदांना 15 टक्के लाभांश वाटप-चेअरमन राजेंद्र केरुनाथ चेचरे.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042
मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
लोहगाव (वार्ताहर )राहता तालुक्यातील आदर्श म्हणून ओळख निर्माण झालेल्या लोहगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांना दीपावली निमित्त सभासदांना बँक खात्यावर पंधरा टक्के लाभांश जमा केल्याची माहिती संस्थेची चेअरमन राजेंद्र चेचरे. व्हा चेअरमन विजय चेचरे. यांनी दिली. संस्थेत एकूण सभासद 182 असून दीपावलीनिमित्त दोन लाख 78 हजार 7 39 रुपये बँकेत वर्ग करण्यात आला यावेळी संस्थेचे मार्गदर्शक पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक केरुनाथ चेचरे पद्मश्री विखे पाटील कारखान्याची माजी संचालक भाऊसाहेब चेचरे पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक लहानु चेचरे कामगार पोलीस पाटील वसंतराव चेचरे माजी चेअरमन भास्करराव चेचरे सरपंच स्मितताई चेचरे उपसरपंच सुरेश चेचरे माजी सरपंच गणेश चेचरे माजी सरपंच वसंतराव नेहे माजी पंचायत समिती सभापती सुरेखाताई इनामके गणपतराव चेचरे ॲड बाबासाहेब चेचरे कृष्णा चेचरे. धुळाजी चेचरे बबनराव चेचरे .दत्तात्रेय चेचरे .किशोर तुरकणे. विजय दरंदले .गोरक्ष गोपाळे तंटामुक्तीचेे अध्यक्ष शांताराम चेचरे उपाध्यक्ष भाऊसाहेब चेचरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले या संस्थेच्या यशामागे संस्थेचे चेअरमन राजेंद्र चेचरे. व्हा चेअरमन विजय चेचरे. माजी सरपंच गणेश चेचरे. राजेंद्र चंद्रभान चेचरे .किशोर दरंदले .बाबासाहेब हौशिराम चेचरे .किरण चेचरे कोंडीराम नेहे अनिताताई तुरकणे पुष्पलता चेचरे किरण इनामके बाळासाहेब चेचरे लक्ष्मण चेचरे सचिव आर व्ही चेचरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. ही संस्था नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील डॉ. खासदार सुजय दादा विखे पाटील माजी अध्यक्षा जिल्हा परिषद अहमदनगर शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर काम करत असून संस्थेचे यशामागे संस्थेचे चेअरमन व व्हा चेअरमन यांची सहकारी लाभलेली आहे तसेच जिल्हा बँके प्रवरानगर शाखा अधिकारी लहामगे यांचे मार्गदर्शन लाभले.