आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा :-सातारा येथे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांनी केले कौतुक.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा :-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
सातारा :-सातारा येथे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांनी केले कौतुक.
नागठाणेगावचे सुपुत्र श्री.विशाल मधुकर खुळे यांनी वकील ही पदवी प्रधान केल्याबद्दल श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांनी पुष्पगुच्छ देऊन व सातारी कंदी पेढा भरवून खुळे यांचे अभिनंदन केले त्यावेळी श्री चौंडेश्वरी ग्रामविकास पॉनेल नागठाणे गावचे युवा नेते श्री.सोमनाथ सुतार.समाजसेवक श्री.मधुकर अण्णा खुळे.कु.शुभम नलवडे.श्री नवनाथ पंडित.श्री.सागर रावल उपस्थीत होते.