ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिल्लोड तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन.
प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबा:-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
सिल्लोड तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन.
सिल्लोड शहरासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदर शासन निर्णयाप्रमाणे भावफलक.स्टॉक रजिस्टर.तक्रार नोंदवही दुकानात उपलब्ध न ठेवणे .E POS मशीनद्वारे पावती न देता कमी धान्य देणे अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची यादी दुकानदार न लावने तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजना अन्न योजनेतून पात्र कुटुंबांना मोफत धान्य वाटप न करणे करिता तात्काळ चौकशी करुन यावर कारवाई होणेबाबत यासाठी अंकुश पाटील हे उपोषण करीत आहे त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठी निवेदन दिले आहे माजी जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब औरंगाबाद व उपविभागीय अधिकारी सिल्लोड व तहसील कार्यालय सिल्लोड येथे निवेदन दिले आहे