क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहाता:-तिसगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
राहाता:-तिसगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
राहाता
तिसगाव येथील विविध कार्यकारी सोसायटी चे माजी चेअरमन व अभिषेक सुभाष कडू पाटील यांचा आज मारुती मंदिर तिसगाव येथे वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी साई सेवा ग्रुपचे संस्थापक श्री संजय भाऊसाहेब पाटील नालकर तिसगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच भाऊसाहेब पाटील रांधवणे प्रगतशील शेतकरी बाबासाहेब पाटील देशमाने आमच्या गावचे लाडके व्यक्तिमत्व श्री सुनील भाऊ नरोडे पाटील संदीप कडू पाटील .
गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री संतोष ज्ञानदेव कडू पाटील, सुभाष धुळे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक श्री गणेश प्रकाश पाटील कडू हे ही उपस्थित होते.