आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव तालुका प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर अजिंक्य पुस्तके यांची नियुक्ती.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा
खटाव तालुका प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर अजिंक्य पुस्तके यांची नियुक्ती.
मायणी प्रतिनिधी___खटाव तालुका आरोग्य अधिकारी इनुस शेख हे दीर्घकालीन वैद्यकीय रजेवर गेल्याने त्यांच्या जागी निमसोड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजिंक्य सुनील पुस्तके यांची प्रभारी खटाव तालुका आरोग्य अधिकारी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांनी नियुक्ती केली आहे याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की तालुका वैद्यकीय अधिकारी या पदाची जबाबदारी मोठी असून मी सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांच्या या निवडीचे खटाव तालुक्यातील अनेक संघटनांनी स्वागत केले असून त्यांचे स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुशील तुरक माने, प्राध्यापक दिलीप पुस्तके व विजय देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले