आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई : आयुर्वेद औषधे व आधुनिक मशिन्स च्या साहाय्याने टक्कल वर केली मात.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
वाई : आयुर्वेद औषधे व आधुनिक मशिन्स च्या साहाय्याने टक्कल वर केली मात.
केशायुर्वेद_ भारतातील पहिलेच आयुर्वेद हेअर टेस्टिंग लॅब व रिसर्च सेंटर च्या वाई येथील *ओजस्वी स्कीन अँड हेअर क्लिनिक मध्ये अनेक केस व त्वचा रुग्णांवर यशस्वी चिकित्सा होत असून याचा रुग्णांनी फायदा घ्यावा असे प्रतिपादन केशायुर्वेद वाई शाखेच्या संचालिका डॉ .सौ. दिपाली पिसाळ यांनी केले.केशायुर्वेद च्या भारत आणि भारताबाहेर 108 शाखा असून रुग्णाला आपल्या जवळच्या कोणत्याही शाखेत हे उपचार घेता येतील. अधिक माहितीकरिता www.keshayurved.com या संकेतस्थळाला भेट देवून आपली नोंदणी करू शकता. वाई येथील क्लिनिक ला अपॉइंटमेंट घेण्यासाठी संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे: +917709034149, +917709034150