सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनउत्साहात साजरी.
प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनउत्साहात साजरी.
१७/९/२२रोजी रेलगाव येथे ग्रामपंचायत चे ध्वजारोहन सरपंच सुमनबाई ढगे,से.स.सो.चे चेअरमन रामप्रसाद जैस्वाल,जि.प.शाळेचे ऐस ऐस चौधरी मुख्यध्यापक, संत कबीर विद्यालयाचे एन डी पांडे मुख्यध्यापक यांचे हस्ते करण्यात आले.
ध्वजरोहन नंतर ग्रामसेवक बारसे पाटिल यांनी ऊपस्थित विद्याथीॅ व ग्रामस्थ यांना स्वच्छतेची शपथ देऊन,झाडेलावा झाडे जगवा,परिसर स्वच्छ ठेवा, ऊकिरडे साचु देऊ नका, शोष खड्याचा वापर , पाण्याचा योग्य वापर,वैयक्तिक स्वच्छता ,वैयक्तिक शौचालयाचा वापर करुन रोग व आजाराला दुर ठेवा.
ग्रामपंचायतीस कराचा भरणा करुन आपला विकास आपल्या हाती या ऊक्तिप्रमाणे गाव आदशॅ करणेसाठी प्रयत्न करावा अशी कळकळीची विनंती केली..
अजय झुंबरसिंग ढगे,राज दिगंबर प्रधान यांची ऐम ऐस ऐफ या सुरक्षा विभागात निवड झाल्याने सरपंच सवॅ शिक्षक ग्रामस्थ यांचे वतिने जाहिर सत्कार करण्यात आला.