ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड:-वाटेगाव येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन.

प्रतिनिधी विनोद पाटील कराड:-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

वाटेगाव येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन.

वाटेगाव (ता. वाळवा) : येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी कुदळ मारुन पाणी योजनेचे भूमीपूजन प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री पाटीलसाहेब, आमदार नाईक व माजी राज्यमंत्री नाईक आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, तालुक्याचे माजी सभापती रविंद्रकाका बर्डे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, राजारामबापू पाटील दूध संघाचे संचालक बाळासाहेब पाटील, सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुश्मीता जाधव, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, माजी सभापती सुवर्णा पाटील, माजी पंचायत समिती सदस्य शंकर पाटील, सरपंच सुरेश साठे, उपसरपंच शुभांगी पाटील, राजाभाऊ चव्हाण, सुवर्णा साळुंखे, बंडोपंत नांगरे, उल्का कुंभार, संदेश पाटील, शंकर पवार, व्ही. पी. पाटील, शेणे सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील आदी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button