ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई सुरूर विरबाग हायस्कूल शेजारच्या हायवेच्या चेंबर मधून ड्रेनेजचे सांडपाणी रोडवरती.
प्रतिनिधी:- रईस शेख सातारा :-9284032952

वाई :-सुरुर वीरबाग हायस्कूल शेजारच्या सरवीस रोडवरील हायवेच्या चेंबर मधुन ड्रिनेजच सांडपानी रोडवरती. शाळेतील येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना व शेजारच्या वस्तीतील लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने या पाण्याचा निचरा करावा आणि स्थानिक नागरिकांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना होणारा त्रास थांबवावा. अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी केली जात आहे. त्याकडे स्थानिक ग्रामपंचायतीने सुद्धा लक्ष घालावे. शाळेतील विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी.