आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पनवेल :-पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती ,जागृती फाऊंडेशन, लायन्स क्लब ऑफ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर संपन्न
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती ,जागृती फाऊंडेशन, लायन्स क्लब ऑफ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर संपन्न.
पनवेल तालुक्यातील फणसवाडी आदिवासी वाडी येथे हेदुटणे ,फणसवाडी ,वलप येथील आदिवासी समाजासाठी मोफत नेत्र तपासणी , मोफत चष्मे वाटप ,मोफत मोतीबिंदू शिबिराचा शेकडो आदिवासी नागरिकांनी लाभ घेतला . पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले तर लायन्स क्लब चे डिस्ट्रिक चे आदीवासी अपलिफ्टमेन्ट लायन देवासीस मित्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .