आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त साताऱ्यात चिमुकल्यांचे अनोखे अभिवादन.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त साताऱ्यात चिमुकल्यांचे अनोखे अभिवादन.

सातारा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपटाचा नाट्यविष्कार येथील देशमुख सिटीतील चिमुकल्या बच्चे कंपनीने उत्स्फूर्तपणे सादर करुन विनम्र अभिवादन केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अनोख्या पद्धतीने साजरा करताना याबाबत बालचिमुकले यांनी कोणताही थांगपत्ता लागू न देता कुमारी विदा झिंब्रे, आरोही शिंदे, दृष्टी गायकवाड, व रुद्र मुनाळे बालमुलांनी स्वतःहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला.
नाट्यप्रयोगाच्या तालमी घेतल्या आणि ऐन सादर करण्याच्या वेळी कार्यक्रमास पालकांना बोलवून आश्चर्याचा सुखद धक्का दिला. रुद्र मुनाळे यांनी डॉ बाबासाहेबांची भूमिका उत्तम प्रकारे वठविली.
इंग्रजी भाषेत सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमास सौ छाया वहागावकर, सौ माने वहिनी तसेच देशमुख सिटीतील बच्चेकंपनीचे पालक उपस्थित होते. मेढ्याचे नायब तहसीलदार सुनील मुनावळे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनकर झिंब्रे यांनी मुलांना शाबासकी देऊन अभिनंदन केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

———————————————-
फोटो – बाबासाहेबांना नाट्यविषारात्वारे अभिवादन करणाऱ्या बालचमुचे अभिनंदन करताना नायब तहसीलदार सुनील मुनाळे व दिनकर झिंब्रे
बाबासाहेबांच्या भूमिकेत रुद्र मुनाळे व कबीर झिंब्रे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button