ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
कराड:-कराड उत्तर चे भाजपा नेते मा.मनोज दादा घोरपडे यांची सदिच्छा भेट.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-7620584904

कराड उत्तर चे भाजपा नेते मा.मनोज दादा घोरपडे यांची सदिच्छा भेट.
बहुजन विकास ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यां संस्थेचे पदाधिकारी यांनी मनोज दादा घोरपडे यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी बहुजन विकास ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.बत्तु मोहिते कार्य अध्यक्ष श्री.जीवन मोहिते. सचिव श्री.दिलीप घाडगे.श्री.प्रशांत मोहिते(गोट्या).श्री.महेश मोहिते (पत्रकार) कु.शार्दुल मोहिते.श्री.अंकुश मोहिते.श्री.मारूती मोहिते.श्री.निवास लोखंडे.श्री.विजय मोहिते.श्री.स़ुनील मोहिते.कु.गणेश राऊत इत्यादी सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते