ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे सातारा जिल्हा विभाग प्रमुख मा.पुस्तके सर यांच्या सुनबाईनी व्यक्त केलेले देशप्रेम.
संपादक:- प्रल्हाद चव्हाण :-8208717483

मायणी:-RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे सातारा जिल्हा विभाग प्रमुख मा.पुस्तके सर यांच्या सुनबाईनी व्यक्त केलेले देशप्रेम. प्रा दिलीप पुस्तके यांच्या पत्नी सौ शोभा पुस्तके, सुनबाई सौ अपेक्षा पुस्तके व सौ योगिता पुस्तके यांनी साकारलेले घर घर तिरंगा गौरी सजावट.