ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर :-बैल पोळा उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9373299248

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
बैल पोळा उत्साहात संपन्न.
वैजापूर — कोरोना महामारी नंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात बैल पोळा साजरा करण्यात आला यावेळी शेतकरी बांधवांचा सखा सोबती बैलांना आकर्षक रंगसंगतीने सजवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी वैजापूर शहरातील जीवन गंगा सोसायटी येथे बैल पोळ्याचा उत्साह काही औरच होता यावेळी परिसरातील महिलांनी बैलांचे पुजन करुन बैला बद्दलची आपुलकी व्यक्त केली त्याचबरोबर शेतकरी आणि नागरिकांनी देखील आपली कृतज्ञता व्यक्त केली यावेळी डॉ आबासाहेब कसबे, रमेश जाधव,कर्तारसिंग नायमाने, संतोष गोमलाडु, विनोद आढाव,धन्नु राजपुत, सुरेश बागुल, रमेश बाबा जाधव यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती