ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिल्लोड तालुक्यातील खुपटा व मादनी शांतता कमिटीची बैठक.
प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

सिल्लोड तालुक्यातील खुपटा व मादनी शांतता कमिटीची बैठक.
सिल्लोड तालुक्यातील खुपटा व मादणी शांतता कमिटीची बैठक अजिंठा पोलीस स्टेशनची उपसहायक राजू राठोड व बीड जमादार अरुण गाडेकर यांनी गावातील समस्या जाणून घेतल्या मार्गदर्शन केलं पोळा व गणेशोत्सव आनंदात साजरी करावा यावर मार्गदर्शन केले गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होती माझी पोलीस पाटील शिवाजी काळे सरपंच .उपसरपंच पी एम काळे चेअरमन नाटुबा काळे शेनफड काळे जयवंत काळे गणेश काळे कुण्णा काळे एकनाथ काळे गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.