ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापुर तालुक्यातील मौजे टुनकी येथे जनतेच्या व शेतकर्याच्यां विविध मागण्यासाठी चालु असलेल्या श्रीमती अर्चनाताई सांळुके यांचा उपोषणाचा दुसरा दिवस
प्रतिनिधि:- सचिन मोईन औरंगाबाद

तालुका वैजापुर मौजे टुणकि येथे आज उपोषणाचा अर्चना ताईचा दुसरा दिवस त्यांची प्रकृती खालावत आहे परंतु पोलिस प्रशासन व वैद्यकीय सेवा यांनीच त्यांनी बजावले आहे बाकी ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी एकही प्रशासन जागे झाले नाही अर्चनाताई अजय साळुंखे यांच्या सोबत असलेल्या महिला उद्यापासून प्रशासनाला निवेदन देऊन त्या पण उपोषणाला बसणार आहे तरी झोपलेल्या सरकार जागे होईल का या गरीब जनतेला न्याय मिळेल का याकडे सर्व जनतेचे लक्ष वेधले आहे तरी या उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन होणारा वाईट प्रसंग प्रशासनाने टाळावा व जनतेला सहकार्य करावे ही विनंती