मुंबई:-महाराष्ट्र राज्य ज्युनिअर स्पर्धात 26 पदकासह गोळा फेक मध्ये नवीन राज्य रेकॉर्ड.
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव:-9881355582

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
महाराष्ट्र राज्य ज्युनिअर स्पर्धात 26 पदकासह गोळा फेक मध्ये नवीन राज्य रेकॉर्ड.
सातारा:- मुबंई येथे महाराष्ट्र राज्य ज्युनिअर मैदानी स्पर्धा झाल्या या मध्ये सातारा जिल्ह्याचा 132 खेळाडूचा संघ सहभागी झाला .एकूण 26 पदक मिळून गोळा फेक खेळ प्रकारात अमन मुजावरचा नवा राज्य विक्रम.
15.74 चा विक्रम मोडीत 16.32चा विक्रमासह सुवर्ण पदक तर 20 वयोगटाच्या मुलीच्या संघास विजेते पद मिळाले सर्व यशस्ची खेळाडूचे संघटनेचे अध्यक्ष पाडुरंग शिंदे व उपाध्यक्ष अशोकराव थोरात श्रीराम कदम सचिव यु टी माने ,सामना समिती अध्यक्ष भरत पाटील व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले
*प्रियदर्शनी पार्क मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर मैदानी स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा संघाने उत्तम कामगिरी केली. या स्पर्धेत जिल्हा संघाने 12 सुवर्ण,8 रौप्य व 6 कांस्य पदकांसह 26 पदके मिळवली.
या स्पर्धेतील विजेते खेळाडू खालील प्रमाणे
20 वर्षाखालील मुले
1)दादा शिंगाडे -1500मीटर धावणे- रौप्य पदक
2)निशांत सावंत -1500 मीटर धावणे -कांस्यपदक
3)अमन मुजावर – गोळा फेक -सुवर्णपदक
4)शिवम जाधव – हातोडा फेक -सुवर्णपदक
5)कुशल मोहिते – डेकॅथलोन -सुवर्णपदक
18 वर्षाखालील मुले
1) मोहित जगताप 1500 मीटर धावणे सुवर्णपदक
2) पारस पाटील 400 मी.अडथळा सुवर्णपदक
3) संकेत ढवळे भालाफेक कांस्यपदक
4) रोहित मिश्रा 10000मी. चालले कांस्यपदक
5) शिवराज जाधव हातोडा फेक रजत पदक
20वर्षाखालील मुली
1) सुदेशना शिवणकर 100 मीटर धावणे रौप्य पदक
200 मीटर धावणे कांस्यपदक
2) स्वराली मोहिते 400 मीटर धावणे रौप्य पदक
3) विशाखा साळुंखे 5000 मीटर धावणे सुवर्णपदक
4) संपदा ढमाळ लांब उडी सुवर्णपदक व Heptathlon सुवर्णपदक
5) श्रुती जाधव हातोडा फेक सुवर्णपदक
6) आम्रपाली फाटक हातोडा फेक रौप्य पदक
7) श्रद्धा पिसाळ भालाफेक कांस्यपदक
18वर्षाखालील मुली
1) अनुष्का कुंभार 400 मीटर रौप्य पदक
2) अंकिता सावंत 1500 मीटर धावणे सुवर्णपदक
3) प्राची देवकर 3000 मीटर धावणे सुवर्णपदक
4) सानिका नलावडे 2000 मीटर स्टीपलचेस कांस्यपदक
5) राजनंदिनी सोनवणे गोळा फेक रौप्य पदक
6) निकिता शेवाळे थाळीफेक रौप्य पदक
7) दिशा थोरवडे हातोडा फेक सुवर्णपदक
या स्पर्धेत 20 वर्षाखालील मुलींच्या संघाने सांघिक विजेतेपद पटकावले. याच स्पर्धेत अमन मुजावर या खेळाडूने गोळा फेक क्रीडा प्रकारात 16.32 मी फेक करत नवीन राज्य विक्रम प्रस्थापित केला तर संपदा ढमाळ हिने लांब उडी व हॉपथलोन प्रकारात वैयक्तिक दोन सुवर्णपदक मिळवलेत या दोघांचे विशेष अभिनंदन व सर्व विजेत्या खेळाडूंचे व त्याच्या प्रशिकाचे , संघ व्यवस्थापक सोमनाथ शिंदे कोच राजगुरु कोचळे व दिलीप चिंचकर यांचे संघटना व क्रीडा प्रेमीकडून अभिनंदन होत आहे.