ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा पाटील यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन….

प्रतिनिधी आशीतोष चव्हाण महाराष्ट्र:-8208717483

मुख्य संपादकाला चव्हाण.

आबा तुमची आठवण आम्हाला नेहमी सतवेल महाराष्ट्रातील लेकींची संसार उध्वस्त होत असताना थांबवण्याचे ध्येय बाळगणारे,

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा पाटील यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन….

आबा तुम्ही होता म्हणूनच महाराष्ट्रातील लेकींचे संसार वाचले तुम्ही होता म्हणूनच महाराष्ट्रातील कितीतरी आयांचे *जीव वाचले नाही तर या छम छम पाय पैसे नाहीत म्हणून आईचा गळा कापून गळ्यातले मंगळसूत्र घेऊन जाणाऱ्या हरांमखोर अवलादी महाराष्ट्रात जन्मल्या असत्या* तुम्ही नसता तर इथे पोट भरण्यासाठी आलेला गुजराती मारवाडी सिंधी पंजाबी इराणी लोकांनी स्वतःच्या व्यवसायासाठी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मुलांना छम छम चे वेड लावून आपल्याच घरातील रक्ताचे पाठ व्हायला या नव्या पिढीला मजबूर केले असते धन्यवाद आबा, माणसाला परिस्थितीची जाणीव असली पाहिजे, आणि ती जाणीव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर आर आबांना होती ते मी कसा घडलो हे पुस्तक वाचल्यानंतर कळते पुस्तक वाचत असताना पायातील चपलीपासून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास फारच छान वाटतो आबा तुम्ही जरी आमच्यातून गेला असला तरी तुमच्या आठवणी आम्हाला नेहमीच तुमच्या आठवण देत राहतील अलविदा आबा, …….. 😊…..💁‍♂️

विनम्र अभिवादन💐💐💐💐💐💐

अनमोल कांबळे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button