आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गिरवी:-(फलटण)-जागतिक छायाचित्र दिवस – छायाचित्र हे मानवी जीवनातील आत्मिक आनंद देणारी कलाकृती.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत

जागतिक छायाचित्र दिवस – छायाचित्र हे मानवी जीवनातील आत्मिक आनंद देणारी कलाकृती.

 

जग प्रचंड वेगाने बदलत आहे.आधुनिक तंत्रज्ञान संगणक इंटरनेट सोशल मीडिया अशा विविध अंगांनी जगातील समृद्ध संपन्न मानवी जीवनाला उपयुक्त व घातक बदल अत्यंत प्रचंड वेगाने होत आहेत.युवा पिढीच्या हातात सारं जग भ्रमणध्वनी माध्यमातून एकवटलं आहे.

अशा पार्श्वभूमीवर अत्यंत प्राचीन काळापासून छायाचित्र रेखाटन हि कलाकृती मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे.छायाचित्रण कलाक्षेत्रातील परंपरा व बदल काळाच्या ओघात होत आहेत.सकारात्मक व नाकारात्मक अशा बदलाच्या चक्रव्यूहात समाज नेहमी वाटचाल करत काळाच्या ओघात पुढेपुढे सरकत असतो.
“छायाचित्रं” कलाप्रेमी माणूस माणसं जोडणारा दुवा आहे.

एक छायाचित्र हजारों शब्दाचं काम करत.छायाचित्र बोलकी व मानवी जीवनातील उच्च आत्मिक समाधान देणारी संस्काराची शिदोरी आहे.निसर्ग,पक्षी, वृक्ष वेली, झाडे, झुडपे, फुलं,उगवणारा सुर्योदय व मावळणारा सुर्यास्त यासारखे देखावे,चंद्राचे अगणित छायाचित्र प्रसिद्ध झाली आहेत.दहिहंडी, गणपती उत्सव,दिवाळी,पाडवा,बेंदूर,शेती, विविध मंदिरे, महापूर,भुकंप, अतिवृष्टी, ढगफुटी, निसर्गातील अनेक चमत्कार अशा विविध भावमुद्रा प्रसंगांचे छायाचित्र हि सर्वत्र मानवी समुहाला गरजेची वाटतात.

छायाचित्र हा विषय आता व्यवसायिक, उद्योग,छंद,मुद्रण माध्यमात अत्यंत प्रतिष्ठेचा व कलात्मक जीवनातील महत्त्वाचा संवेदनशील भाग आहे. छायाचित्रण छंद म्हणून जोपसणारा वास्तववादी चित्रण करणारा व मनाला मानसाला आत्मिक आनंद देणारी कलाकृती आहे.आज जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्र बद्दल लेखन प्रपंच.

लेखक साहित्यिक मुक्त पत्रकार
श्री अनिलकुमार बुवासाहेब कदम
उध्दव दमयंती निवास गिरवी
ता फलटण जि सातारा
४१५५२३
8275214889
9960906615
E mail id
anilkadam.ak87@gmail.com

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button