आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-संघर्ष योद्धा नंदकुमार नलवडे (नाना) यांच्याकडून अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-संघर्ष योद्धा नंदकुमार नलवडे (नाना) यांच्याकडून अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संघर्ष योद्ध्याची खाकी वर्दीतील कर्तृत्ववान अधिकाऱ्याला सदिच्छा भेट; स्नेहपूर्ण शुभेच्छांनी रंगला वाढदिवसाचा क्षण!

नागठाणे (प्रतिनिधी) : नागठाणे गावचे सुपुत्र तथा संघर्ष योद्धा म्हणून ओळखले जाणारे युवा नेतृत्व श्री. नंदकुमार नलवडे (नाना) यांनी सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मा. श्री. सूरज गुरव साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी गुरव साहेबांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

याप्रसंगी नंदकुमार नलवडे (नाना) यांनी सूरज गुरव साहेबांचे पुढील आयुष्य सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशाने भरलेले जावो, तसेच त्यांच्या हातून जनतेच्या सेवेसाठी अशीच उल्लेखनीय कामगिरी घडत राहो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

सामाजिक क्षेत्रात संघर्षमय वाटचाल करत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे नंदकुमार नलवडे (नाना) आणि पोलीस दलात आपल्या कार्यातून प्रशासकीय जबाबदारी पार पाडणारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव साहेब यांच्या या भेटीतून सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील स्नेहपूर्ण संबंधांचे दर्शन घडले.

 

RPS STAR NEWS तर्फे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मा.श्री.सूरज गुरव साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button