ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नागठाणे :- बस चालकाचा ताबा सुटल्याने- बस नाल्यात सर्व प्रवाशी सुखरूप.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा :-9167564361

प्रतिनिधी :- महेश मोहिते सातारा.
दि :-08/08/2022
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी कराड वरून सातारा येथे जात असताना नागठाणे येथील पेट्रोल पंपाजवळ एस.टी बस नंबर एम एच१४ बी टी ३२६८ चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने वाहनावरील ताबा सुटल्याने बस नाल्यात गेली एस. टी. चालक आणि एस टी वाहक यात्रेकरू सुखरूप.