आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-माळेवाडीचा किरण औताडे C.A.परीक्षा उत्तीर्ण.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
माळेवाडीचा किरण औताडे C.A.परीक्षा उत्तीर्ण.
श्रीरामपुर ( RpS स्टार न्युज ) श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील किरण नानासाहेब औताडे हा नुकताच सी . ए परीक्षेत १५९ गुण मिळवत उत्तीर्ण झाला आहे . त्याचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा माळेवाडी मध्ये तर ५ वी ते १० वी चे शिक्षण चे कै . रघुनाथ कृष्णाजी पा औताडे माध्यमिक विद्यालयात माळेवाडी येथे झाले . त्यांच्या यशा बदल माळेवाडीचे माजी सरपंच सोपान औताडे . विद्यमान सरपंच जयश्री सोपान औताडे . उपसरपंच राजेंद्र वमने . विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास कुलकर्णी व शिक्षकांसह पोलीस पाटील उज्वला संजय जाधव . पत्रकार संजय पगारे पत्रकार संदिप जगताप आदीनी त्यांच्या यशाबद्दल कौतुक केले.