ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी सातारा येथे संपन्न.
प्रतिनिधी:- शैलेंद्र बारटक्के सातारा :-8421693923

संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी सातारा येथे साजरी झाली.नामदेवशिंपीं समस्त समाजातर्फे पालखि सोहळा पार पडला.याच सोहळ्यात सातारची सुवर्ण पदक विजेती युथ बॉक्सर कु.आर्या देवेंद्र बारटक्केचा सुध्दा समाजाच्या वतिने व नामदेव युवक संघटने तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.