कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-शिर्डीनंतर आता हरेगावला ४ हजार २०० एकरावर डिफेन्स संबंधित उद्योगांना मंजुरी.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिर्डीनंतर आता हरेगावला ४ हजार २०० एकरावर डिफेन्स संबंधित उद्योगांना मंजुरी.

श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) शिर्डीनंतर आता श्रीरामपुर तालुक्यातील हरेगावला आता श्रीरामपुर तालुक्यातील हरे गाव डिफेन्स क्षेत्राशी संबंधित उद्योगांना मंजुरी मिळाली आहे यामुळे तालुक्यातील हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
आधी फक्त शेती महामंडळाची ४ .२०० एकर जागा या प्रकल्पांसाठी मंजुर करण्यात आली आहे ज्यामधे दारूगोळा निर्मिती उद्योग , संरक्षण साहित्य निर्मिती उद्योग , सौर ऊर्जा प्रकल्प या प्रकल्पांचा समावेश आहे हे प्रकल्प वास्तवात आल्यानंतर श्रीरामपुर व परिसराच्या औद्योगिक विकासाला जोरदार गती मिळणार आहे तसेच मोठी रोजगारनिर्मिती होणार आहे या प्रकल्पांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे आग्रही होते.




