ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिवसेना आमदार श्री.अजय चौधरी साहेब यांच्या पुढाकाराने आज एफ दक्षिण विभाग कार्यालयाच्या हॉल मध्ये संयुक्त बैठकीचे आयोजन.
प्रतिनिधी:- विजय काळे महाराष्ट्र :-9820240995

शिवसेना आमदार श्री *अजय चौधरी साहेब* यांच्या पुढाकाराने आज एफ दक्षिण विभाग कार्यालयाच्या हॉल मध्ये *संयुक्त बैठकीचे आयोजन* करण्यात आले होते या बैठकीमध्ये एफ दक्षिण विभाग सहाय्यक आयुक्त *स्वप्नजा क्षीरसागर*, नगरसेविका श्रध्दा जाधव,*शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ*, दत्ता पोंगडे, सिंधू मसुरकर, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, शिवसेना शाखाप्रमुख बैजू हिंदोळे, जयसिंग भोसले, विजय इंदुलकर, किरण तावडे तसेच एफ दक्षिण विभाग कार्यालयातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी, उपस्थित होते
या वेळी खालील विषयावर चर्चा करण्यात आली
* शिवडी विधानसभेतील सर्व विभागात *स्वच्छ्ता मोहीम राबविणे*
* विभागातील प्रमुख रस्त्यावरील *झाडांची गणपती उत्सावा पूर्वी फांद्या छाटणी करून घेणे*
* *विभागातील प्रमुख रस्त्यावरील फूटपाथ ची डागडुजी करणे*