ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर :-सिध्दापुरवाडी येथे पंकज ठोंबरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष रोपण.
प्रतिनिधी:- केशव पवार वैजापूर :-9356147278

सिध्दापुरवाडी येथे पंकज ठोंबरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष रोपण.
प्रतिनिधी केशव पवार…
म्हस्की सिध्दापुरवाडी येथील जि.प्र.प्रा.शाळेत जि.प.माजी सदस्य मा.पंकज भाऊ ठोंबरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष रोपन करण्यात आले त्यावेळी सरपंच पती नदु पा.हार्द,उपसरपंच अमोल भाऊ तागड,मुख्याध्यापक प्रभाकर पा.बारसे , प्रहारचे गणेश पा सावंत, मा.सरपंच शरद सोमवंशी, ग्रा.स.शफीक शेख, पत्रकार अझर शेख,ग्रा.स.नानासाहेब तागड,अल्ताफ शेख(मोदी),ग्रा.स.एकनाथ जाधव,भावराव पा.सोमवंशी,सोनु भाऊ सोमवंशी, क्राँग्रेस सरचिटणीस, विजय पा.सोमवंशी,गोकुळ तागड, महेश पा.सोमवंशी, कडु शेख,जाकीर शेख, हबीब शेख,दादासाहेब सावंत,योगेश पा.सावंत इत्यादी उपस्थित होते.