आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-श्री संत जनार्दन स्वामी संस्कार संस्थान वेरूळ यांच्या तर्फे माळेवाडी येथे गुरुकुल शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्री संत जनार्दन स्वामी संस्कार संस्थान वेरूळ यांच्या तर्फे माळेवाडी येथे गुरुकुल शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न.

तालुका प्रतिनिधी संजय पगारे
श्रीरामपुर / माळेवाडी ( RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) श्री संत जनार्दन स्वामी संस्कार संस्थान वेरूळ ( अध्यक्ष जगद्गुरु स्वामी स्वामी शांतिगिरी महाराज ) यांच्या तर्फे माळेवाडी येथे गुरुकुल शिष्यवृती परीक्षा संपन्न झाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी आणि कै रघुनाथ कृष्णाजी पाटील औताडे विद्यालय माळेवाडी चे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रसंगी श्री भागचंद औताडे सर श्री वमने साहेब , जय बाबाजी भक्त परिवाराचे सोमनाथ औताडे , नंदकुमार लहारे व प्राचार्य कथा मुख्याध्यापक दिनकर ढोबळे यांच्या उपास्थितीत परीक्षा हनुमान मंदिर संपन्न झाली




