ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड राजेश माने यांच्या राज इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे उद्घाटन करणाई उद्योग समूहाचे अध्यक्ष रणजीत सिंह देशमुख (भैय्यासाहेब) यांच्या हस्ते
प्रतिनिधी :- अभिजित बल्लाळ कराड :8421223931

आज कराडमध्ये राजेश माने यांच्या राज इलेक्ट्रॉनिक या दुकानाचे हरणाई उद्योग समुहाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख (भैय्यासाहेब) यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी झाकीर पठाण, फारुक पटेल,महादेव माने (नाना),यशवंत इंगळे साहेब ,रोहित माने,जनार्दन माने,योगेश माने, राम माने,निलेश घार्गे देशमुख, पत्रकार अभयकुमार देशमुख आणि माने परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.




