आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

खटाव :-मायणीत डेंगू रुग्णांचे प्रमाण वाढले.

प्रतिनिधी :- दिलीप पुस्तके सातारा :-9890318605

मायणीत डेंग्यू रुग्णाचे प्रमाण वाढले मायणी प्रतिनिधी__खटाव तालुक्यातील दळणवळणाचे केंद्र असलेल्या मायणी नेम शहरात डेंगू चे रुग्ण सापडले असून गावात सरकारी दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये रुग्ण भरती होऊ लागली आहेत लहान बाळापासून वृद्धापर्यंत या आजाराची लागण होत आहे तसेच वातावरणामधील बदलामुळे थंडी ताप कणकणीचे रुग्ण वाढत आहेत अशा सेविका घरोघरी जाऊन जनजागृती स्वच्छता याबाबत सर्वे करत आहेत सर्वे मध्ये अनेक ठिकाणी घरात साठवलेल्या पाण्यामध्ये अळ्या कीटक डेंगू च्या पेशी अंडी दिसत आहेत या गावात नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी आठ दिवसातून एकदाच येते त्यामुळे आम्हाला पाणी साठवून करावे लागते असे एका नागरिकांनी तरुण भारत ची बोलताना सांगितले ग्रामपंचायतने घरोघरी फवारणी करून याबाबत दुर्लक्ष करू नये अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button