कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माळेवाडी:-जिल्हा बँकेच्या भोंगळ्या कारभाराबाबत माळेवाडी ग्रामस्थ आक्रमक.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

जिल्हा बँकेच्या भोंगळ्या कारभाराबाबत माळेवाडी ग्रामस्थ आक्रमक.

श्रीरामपुर /माळेवाडी (प्रतिनिधी ) जिल्हा बँकेच्या माळेवाडी शाखेमध्ये मागील आठवडा भरा पासून ग्राहकांची गैरसोय सुरू आहे . ग्रामीन भाग असल्याने लाईट सारखी जा ये करत असते . लाईट गेली की बँक लगेच बंद होते . बँकेची बँकअप असलेली इन्प्हर्टर यंत्रणा पुर्ण पणे ठप्य आहे मागील वर्षी दिवंगत चेअरमन कर्डीले यांच्या कारकाळात बँकेने संगणकीकरणं केले आहे व बँकेचे पासबुक ‘ फिक्स पावत्या सगळं संगणक कृत केलं आहे . लाईट गेली की ग्राहकांना तसच लाईटची वाट पहात उभे रहावे लागते ‘ पैसे लगेच मिळत नाही बँक कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी याबाबत बँकेच्या प्रशासनाला दोन तीन वेळा कळवले असल्याचे सांगितले तालुक्यातील मोठे नेते बँकेच्या संचालक बोर्डावर असताना ग्रामीण ग्राहकांची व शेतकऱ्यांची गैरसोय होते आहे व या बाबी कडे कुणाचे ही गांभीरपूर्वक लक्ष नाही . आज बाजारच्या दिवशी सकाळीच ग्राहकांची मोठी गर्दी बँकेत असताना लाईट नसल्याने ग्राहकांना ताटकळत उभे रहावे लागते ‘ कर्मचाऱ्यांची ही तारांबळ उडाली या बाबत बँकेने लवकर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्राहक राजाराम औताडे यांनी कार्यकर्त्यांना जमा करून आंदोलन करण्यात आले प्रतीक नेद्रे ‘ महेश नेद्रे ‘ शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते भाऊसाहेब गागरे ‘ सिकंदर शेख कृष्णा ताके ‘ संभाजी जाधव ‘ भरत वानखेडे ‘ गौरव महाकांडे यांनी दिला आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button