कालगाव:-(कराड)-अभिमान कालगावचा! ४ सुपुत्रांचे सैन्य दलात पाऊल.
पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कालगाव:-(कराड)-अभिमान कालगावचा! ४ सुपुत्रांचे सैन्य दलात पाऊल.

कराड तालुक्यातील कालगाव गावातील श्री हरी सुहास पुजारी, सिद्धार्थ संतोष भोसले,रोहन चंद्रकांत माळी, आर्वी येथील अनिकेत लक्ष्मण गुरव इंडियन आर्मी मध्ये अग्निवीर म्हणून भरती झाले. श्री मोहन चव्हाण सर यांचे वेदांत करिअर अकॅडमी मधील एकूण 22 प्रशिक्षणार्थ इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल वेदांत करिअर अकॅडमी चे संस्थापक श्री मोहन चव्हाण सर्व भरती झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन कालभैरव देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला, यावेळी आजी-माजी सैनिक व शासकीय कर्मचारी संघाचे पदाधिकारी उपस्थित राहून जवानांना शुभाशीर्वाद देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन दीपक चव्हाण सचिव हवालदार दिलीप सावंत, नाना सुभेदार, बाबुराव शिंदे कुमार चव्हाण तसेच आय टी.आय कराडचे सीनियर क्लार्क अशोक सावंत व गावातील मान्यवर युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच संस्थेचे संचालक मोहन चव्हाण व वेदांत करिअर अकॅडमी चे संस्थापक यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.




