ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा.
प्रतिनिधी :- सौ. अनिता शिंदे सातारा

ब्रेकिंग :-बहुमत चाचणी आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान शिवसेनेशी गद्दारी करून सत्तेत सहभागी होणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय. मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.