आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंधुदुर्ग /मालवण:-युवा क्रीडा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये पांडुरंग एज्युकेशनल फाउंडेशन संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल पळशी ता.खंडाळा, जि.सातारा स्कूलचे उज्वल यश.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

युवा क्रीडा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये पांडुरंग एज्युकेशनल फाउंडेशन संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल पळशी ता. खंडाळा, जि. सातारा स्कूलचे उज्वल यश.

सिंधुदुर्ग ( मालवण ):- शासकीय जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी युथ गेम कौन्सलिंग ऑफ इंडिया , भारतीय युवा खेल परिषद राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा दिनांक 3 जानेवारी 2026 ला पार पाडण्यात आल्या
त्या स्पर्धेमध्ये पांडुरंग एज्युकेशनल फाउंडेशन संचलित लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल पळशी, ता. खंडाळा, जि. सातारा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्तुंग यश संपादन केले.
वेदांत पिसाळ 41 किलो खालील वजनगटामध्ये सुवर्णपदक, अमितेश नेवसे 32 किलो खालील वजनगटामध्ये सुवर्णपदक, स्वरूप ढमाळ 29 किलो खालील वजनगटामध्ये सुवर्णपदक, पृथ्वीराज भरगुडे 27 किलो खालील वजनगटामध्ये सुवर्णपदक, प्रज्वल मसुगडे 29 किलो खालील वजनगटामध्ये सुवर्णपदक, शार्दुल शेंडगे 20 किलो खालील वजनगटामध्ये सुवर्णपदक, शौर्य वीर 16 किलो खालील वजनगटामध्ये सुवर्णपदक, श्री जमदाडे 52 किलो खालील वजनगटामध्ये सुवर्णपदक, रेणू यादव 38 किलो खालील वजनगटामध्ये सुवर्णपदक, सिद्धी बदक 22 किलो खालील वजनगटामध्ये सुवर्णपदक, कार्तिकी ढमाळ 20 किलो खालील वजनगटामध्ये सुवर्णपदक,आरोही कानडे 16 किलो खालील वजनगटामध्ये सुवर्णपदक मिळवले आहेत. या विद्यार्थ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट स्पोर्ट्स 5%कोट्यामध्ये सिलेक्शन झालेले आहे.
सदर विद्यार्थ्यांना प्रशिक्षक जितेंद्र भगत सर व नीलम निकम मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापकअध्यक्ष श्री. हेमंत शांताराम भरगुडे,उपाध्यक्ष – श्री.शांताराम पांडुरंग भरगुडे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया हेमंत भरगुडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button