आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-“जिव्हाळा ग्रुपच्या” अध्यक्षा सोनाली कोदे मॅडम यांनी वाई येथे Vision 1 Family चा अतिशय सुंदर, प्रेरणादायी आणि मनाला आनंद देणारा कार्यक्रम संपन्न.
पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

“जिव्हाळा ग्रुपच्या” अध्यक्षा सोनाली कोदे मॅडम यांनी वाई येथे Vision 1 Family चा अतिशय सुंदर, प्रेरणादायी आणि मनाला आनंद देणारा कार्यक्रम संपन्न.

Vision 1 चे सर्व Sir आणि Madam खास आमच्या वाईच्या महिलांसाठी कार्यक्रम घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी आमच्यासाठी खूप सुंदर गिफ्ट्सही आणले होते—याबद्दल मनापासून आभार 🙏
कार्यक्रमात मस्त नाश्ता, चहा याची छान व्यवस्था होती, आणि त्यासोबत एन्जॉय करण्यासाठी तात्या आणि चार्लीमुळे खूप धमाल झाली 😄
आजचा दिवस खूप मस्त, धमाल आणि एन्जॉयमेंटने भरलेला गेला—हे सगळं फक्त तुमच्यामुळेच 💐
असे कार्यक्रम आमच्या वाईच्या महिलांना नक्कीच प्रेरणा देणारे आहेत. आम्हीही पुढे तुमच्यासोबत नक्की साथ देऊ.
Vision 1 Group, आदरणीय सोनाली कोदे मॅडम आणि त्यांचे मिस्टर तुषार कोदे सर यांचे मनापासून खूप-खूप आभार व धन्यवाद मानण्यात आले.




