श्रीरामपूर:-प्रसिद्ध मूर्तिकार रामजी सुतार काळाच्या पडद्याआड.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

प्रसिद्ध मूर्तिकार रामजी सुतार काळाच्या पडद्याआड.

श्रीरामपुर ( श्रीरामपुर ) प्रभू श्री विश्वकर्मा कृपा आशीर्वादा चा वरदहस्त असलेलले सुतार भूषण असलेला समाजातील कोहिनूर हिरा आज हरपला जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण दादासाहेब रामजी सुतार साहेब यांना भावपूर्ण आदरांजली ! भारतीय शिल्पकलेचा इतिहासातील एक युग आज शांत झाले आहे . जागतिक कीतींचे शिल्पकार . पद्मविभूषण राम सुतार साहेब यांच्या दुःखद निधनाने कला संस्कृती आणि राष्ट्रासाठी अपूरणीय अशी हानी झाली आहे त्यांच्या जाण्याने केवळ एक महान कलाकार नव्हे . तर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले आहे भारतीय शिल्पकाराच्या इतिहासातील एक युग आज शांत आहे जागतिक कितींचे शिल्पकार . पद्मविभूषण राम सुतार साहेब यांच्या दुःखद निधनाने कला संस्कृती आणि राष्ट्रासाठी अपूरणीय अशी हानी झाली आहे . त्यांच्या जाण्याने केवळ एक महान कलकार नव्हे . तर प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपले आहे धुळे तालुक्यातील गोंदूर या छोट्याशा गावात जन्मलेल्या दादासाहेब रामजी सुतार साहेबांनी आपल्या कष्ट . चिकाटी आणि राष्ट्रासाठी अपूरणीय अशी हानी झाली आहे . त्यांच्या जाण्याने केवळ एक महान कलाकार नव्हे ‘ तर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले आहे … !
धुळे तालुक्यातील गोंदूर या छोट्याशा गावात जन्मलेल्या दादासाहेब रामजी सुतार साहेबांनी आपल्या कष्ट ‘ चिकाटी आणि विलक्षण प्रतिभेच्या बळावर भारतीय शिल्पकलेला जागतिक ओळख मिळवून दिली . साध्या ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेली हा कलाकार मेहनत आणि जिदीच्या जोरावर सर्वोच्च शिखरावर पोहोचला हे अनेकोसाठी प्रेरणास्थान आहे … !
त्यांनी साकारलेल्या महापुरुषांच्या भव्य आणि सजीव मूर्ती म्हणजे इतिहास विचार आणि राष्ट्रभक्ती यांचे जिवंत उदाहरण होय.




