आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर:-महाबळेश्वर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोप निमित्ताने “मेरी माटी मेरा देश” स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान ,मिट्टी यात्रा ,पंचप्राण वसुंधरा वंदन व हर घर तिरंगा अभियान.

महाबळेश्वर जिल्हा अध्यक्ष पत्रकार रियाज मुजावर:- 9403546485

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

12 ऑगस्ट 2023

महाबळेश्वर जिल्हा अध्यक्ष पत्रकार रियाज मुजावर 9403546485

महाबळेश्वर येथे स्वातंञ्याच्या अमृतमोहत्सव समारोपा निमित्ताने “मेरी माटी मेरा देश “( “मझी माती माझा देश ” ) ,
*स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान*, मिट्टी यात्रा, पंचप्रण ( शपथ ), वसुंधा वंदन व हर घर तिरंगा अभियान.
देशभरात मागील वर्षभरापासून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असुन हा मोहत्सव समारोपाकडे वाटचाल करीत आहे या अमृतमोहत्सव समारोपा निमित्त भारतीय जनता पार्टी महाबळेश्वर शहराच्या वतीने भाजपा महिला उपजिल्हा अध्यक्षा मा उषाताई ओंबळे यांच्या मार्गदर्शनात हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत मोफत तिरंगा झेंड्यांचे वाटप शहरातील मरी पेठ,माळी आळी,कोळी आळी तसेच गिरिस्थान नगरपरिषद शाळा क्रं 1 व एम ई एस इंग्लिश हायस्कूल मध्ये शाळेतील पालकांना व शिक्षकांना मोफत तिरंगा झेंडा वाटप करण्यात आले या वेळी शाळेतील विद्यार्थ्यानी ‘भारत माता की जय”वंदे मातरम ‘ घोषणांनी शाळेतील परिसर दुमदुमून गेला भाजपा महिला उपजिल्हा अध्यक्षा मा उषाताई ओंबळे ,शहराध्यक्ष श्री राजेंद्र पवार भाजपा सदस्य श्री अर्जुन घावरी ,सौ लक्ष्मी वाडकर, शाळेतील मुख्याध्यापक श्री ओंबळे सर ,श्री गोळे सर , नजमा कुरेशी मॅडम व त्यांचे इतर सहकारी तसेच एम. ई . एस् स्कूल च्या प्रिंसिपल शिला रशिया मँडम , पुष्पा गुजर मॅडम काळे मॅडम व इतर शिक्षक ,पालक उपस्थित होते 13 ते 15 ऑगस्ट शहरातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आव्हान उषाताई ओंबळे यांनी केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button