ठाणे:-शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई महानगर सुरेश शिंदे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कांदिवली चारकोप मालाड विभाग कक्ष प्रमुख महेंद्र शेडगे यांचा विशेष सत्कार
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई महानगर सुरेश शिंदे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कांदिवली चारकोप मालाड विभाग कक्ष प्रमुख महेंद्र शेडगे यांचा विशेष सत्कार.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई महानगर सुरेश शिंदे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कांदिवली चारकोप मालाड विभाग कक्ष प्रमुख महेंद्र शेडगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व ‘लाडकी’ अभियानाच्या प्रमुख उपनेत्या सौ. मिनाक्षीताई शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचे कृतज्ञता पत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास यावेळी मा.उपमुख्यमंत्री महोदयांचे ओएसडी श्री. मंगेश चिवटे,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री. राम राऊत,तसेच अनेक ज्येष्ठ नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे, ठाणे लोकसभा खासदार श्री. नरेश मस्के यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या निमित्ताने गरीब व गरजू रुग्णांना मोफत जयपूर फूट, व्हीलचेअर व विविध आरोग्यविषयक साहित्य मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच अनेक पदाधिकाऱ्यांना देखील या वेळी सन्मानित करण्यात आले. यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.




